This pain is going to be everlasting!
आम्ही त्या पिढीतले आहोत ज्यांच्या playlist मध्ये श्रेया, अरिजीत असले तरी आम्ही शिद्दत से ‘आशा-रफी’ ऐकतो. एखादी शांत, आकाशात गुलाबी-केशरी रंग घेऊन उतरलेली संध्याकाळ आम्हाला आजही ‘अभी ना जाओ छोड़कर’ ऐकत घालवायला आवडते. एखाद्या पार्टीमध्ये आजही ‘ये मेरा दिल’ सुरू झालं की आमच्यातली हेलन जागी होते. कुणाची लडीवाळपणे समजूत काढताना आजही ‘अच्छा जी मैं हारी’ मदतीला येतं आणि ‘रात शबनमी’चा […]
Recent Comments