सखी
टीव्ही वर कॉमेडी नाईट्स बघत राहुल आणि योगिनी आपल्या शनिवारची संध्याकाळ घालवत होते. हसून लोटपोट होणाऱ्या राहुलची नजर बऱ्याच वेळाने अस्वस्थ योगिनी कडे गेली. त्यांची एकुलती एक मुलगी, तिच्या वयाच्या १० व्या वर्षी नाईट आऊट ला गेली होती; गेली होती तिच्या मैत्रीणीकडेच पण तरीही रात्री मुलींनी घराबाहेर राहणं म्हणजे आजकाल सुरक्षित नाही हे जाणून होती योगिनी! तिला पाहून न राहवून राहुल ओरडला,”अरे […]
Recent Comments